Thursday, April 9, 2020

नमस्कार  मित्रांनो ,

         आज प्रथमतः मी आपणांस  या ब्लॉगच्या माध्यमातून भेटतोय 
खरंच आज दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारची  ऑनलाईन  कामं केली 
आजचा दिवस संपूर्ण डिजिटल अध्ययनात घालवला हे सर्व  करतांना  वाटले  की ब्लॉग लेखन आणि ब्लॉग निर्मिती या संदर्भात आपण शिकलं पाहिजे. मग काय youtube चा वापर करून ब्लॉग निर्मितीचे प्रात्यक्षिक बघितले आणि आपल्या समोर 'लोकमानस३५८ ' या ब्लॉगच्या  रूपात येतोय मी इथे साहित्यिक ,सामाजिक ,धार्मिक ,सांस्कृतिक आणि राजकीय अशा विविध विषयांवर चर्चा करणार आहे चला तर मग भेटूया वेगवेगळया प्रश्नांचा वेध घेत . 


हो मित्रांनो  नक्की भेटूया 

नमस्कार  मित्रांनो ,          आज प्रथमतः मी आपणांस  या ब्लॉगच्या माध्यमातून भेटतोय  खरंच आज दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारची  ऑनलाईन  कामं...